सूचना
सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, आपल्या
महाविद्यालायामध्ये GEE (Graguate
Excellence Exam) च्या चार सराव
परीक्षा घेण्यात येणार असून याचा अभ्यासक्रम MPSC परीक्षांवर आधारित असणार आहे. जे विध्यार्थी यात सहभागी होणार आहेत त्यांनी आपली नावे दि.
२७ /०७ /२०१८ पर्यंत खालील प्राध्यापकांकडे द्यावीत.
कला शाखा – प्रा. एन.
एच.गायकवाड
वाणिज्य शाखा - प्रा. एम. एस. वाघ
विज्ञान शाखा – प्रा. के. एच.
वनंजे
प्रा. एम. जी. भोसले
चेअरमन
डॉ. जे. एस. देशमुख
प्राचार्य
सूचना
GEE च्या सर्व
विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, GEE मार्फत घेण्यात येणारी चतुर्थ परीक्षा
दिनांक ११/०२/२०१८ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत घेण्यात येणार आहे.
सदरील परीक्षा राज्यसेवा मुख्य च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. तरी सर्व
विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
श्री. एम. जी. भोसले
चेअरमन
डॉ. युवराज भोसले
प्राचार्य
सूचना
GEE च्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, GEE मार्फत घेण्यात
येणारी तृतीय परीक्षा दिनांक २८/०१/२०१८ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत
घेण्यात येणार आहे. सदरील परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत लावला आहे . तरी सर्व
विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
श्री. एम. जी. भोसले
चेअरमन
डॉ. युवराज भोसले
प्राचार्य
सूचना
GEE च्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, GEE मार्फत घेण्यात
येणारी द्वितीय परीक्षा दिनांक ३१/१२/२०१७ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत
घेण्यात येणार आहे. सदरील परीक्षेचा अभ्यासक्रम सोबत लावला आहे . तरी सर्व
विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.
श्री. एम. जी. भोसले
चेअरमन
डॉ. युवराज भोसले
प्राचार्यदि:-०३/१०/२०१७
सूचना
ज्या विद्यार्थ्यांनी GEE मध्ये प्रवेश घेतला आहे, अश सर्व
विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, आपल्या महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षा
: संधी , आव्हान“ या विषयावर प्रा. एन. एच. गायकवाड यांचे शनिवार दि. ७/१०/२०१७ रोजी सकाळी ११.३० वाजता Smart Classroom मध्ये व्याखान
आयोजित केले आहे. GEE च्या सर्व विध्यार्थ्यानी उपस्थित रहावे.
प्रा. एम. जी. भोसले
चेअरमन
डॉ. युवराज भोसले
प्राचार्य
दि:-७/०९/२०१७
वार्षिक नियोजन GEE 2017-2018
महाविद्यालयातील GEE साठी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थी – विद्यार्थीनीना सूचित करण्यात येते कि, GEE मार्फत घेण्यात येणाऱ्या चार परीक्षांचे वेळापत्रक खालील प्रमाणे राहील.
अ. क्र.
|
सराव चाचणी
|
अभ्यासक्रम
|
महिना
|
१.
|
प्रथम
|
PSI/ STI/ ASST
( पूर्वपरीक्षा )
|
सप्टेबर
|
२.
|
द्वितीय
|
PSI/ STI/ ASST
( मुख्यपरीक्षा G. S. पेपर)
|
ऑक्टोबर
|
३.
|
तृतीय
|
MPSC ( पूर्वपरीक्षा )( G. S. पेपर )
( सामान्य क्षमता चाचणी)
|
जानेवारी
|
४.
|
चतुर्थ
|
MPSC ( G. S. पेपर ) ( काठीण्य क्षमता चाचणी)
|
फेब्रुवारी
|
टीप:- १.यामध्ये काही बदल किवा अधिक माहिती वेळोवेळी सूचना फलकावरती लावली जाईल
संबंधीतानी त्याची नोंद घ्यावी.
२. सोबत अभ्यासक्रम लावला आहे.
प्रा. एम. जी. भोसले
चेअरमन
डॉ. युवराज भोसले
प्राचार्य
दि:-७/०९/२०१७
सूचना
सर्व विध्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि, आपल्या
महाविद्यालायामध्ये GEE च्या चार सराव परीक्षा घेण्यात येत असून
याचा अभ्यासक्रम MPSC परीक्षांवर आधारित असणार आहे. यासाठी १५०
रु परीक्षा शुल्क आहे. जे विध्यार्थी यात सहभागी होणार आहेत त्यांनी आपली नावे दि.
१४/०९/२०१७ पर्यंत खालील प्राध्यापकांकडे द्यावीत.
कला शाखा – प्रा. एस. जे.
नागरगोजे
वाणिज्य शाखा - प्रा. एम. एस. वाघ
विज्ञान शाखा – प्रा. के. एच.
वनंजे
प्रा. एम. जी. भोसले
चेअरमन
डॉ. युवराज ए.
भोसले
प्राचार्य